माझी वसुंधरा ६.० ग्रामपंचायत इंदोरी ता.मावळ जि.पुणे*दिनांक- 17/9/2025

ग्रामपंचायत इंदोरी ता.मावळ जि.पुणे*दिनांक- 17/9/2025

माझी वसुंधरा ६.० 🌎 ग्रामपंचायत इंदोरी ता.मावळ जि.पुणे*दिनांक- 17/9/2025

🌿उपक्रम नाव-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करणे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात इंदोरी मध्ये आज माननीय गटविकास अधिकारी,सहाय्य्क गटविकास अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांचे हस्ते इंदोरी या ठिकाणी वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

#मुख्यमंत्री_समृद्ध_पंचायतराज_अभियान

#punejilhaprishad

#MajhiVasundharaAbhiyan6#Epledge#missionLife#indorigrampanchyat#climateaction#climatechange#cleanandgreenvillage#swacchatahiseva#swachhbharatabhiyan#savetheplanet#nopolluction#gogreen🌴*

• ⁠स्वच्छ,सुंदर,हरित इंदोरी🌴

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top